ठाणेकरांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Thane Municipal Corporation | Eknath Shinde
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या लोकोपयोगी प्रकल्पांचा फायदा लाखो ठाणेकर नागरिकांना होणार आहे. त्यात कासारवडवली येथील खाडीकिनारी Viewing Tower आणि Convention Centre, कोलशेत येथे टाऊन पार्क, आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्नो पार्क, ॲमेझॉन पार्क, ॲडव्हेंचर पार्क, पक्षी संग्रहालय तसेच ठाणे आंतरराष्ट्रीय मेट्रो जोडणी आदी विविध प्रकल्पांचा समावेश असल्याची घोषणा…
